रोजची धावपळ निस्सीम ती धडपड बिनशर्त जुळवाजुळव नक्की कशासाठी ?? इच्छा आहे अपेक्षा आहेत जिद्द आहे परंतु कशासाठी ?? ध्येय आहे प्राप्त करायचंय ठरलय !!! हो !! परंतु नक्की कशासाठी ?? - प्रियंका ढिवरे (कशासाठी ?? या प्रश्नाचं उत्तर मिळाले तर गुंतागुंतीचं अस्पष्ट जीवनरहस्य उलगडेल. )
Categories
कशासाठी ??