मिटता डोळे काळोख भासे अंतःकरणी काय वेगळे मुखातून मधुर वाणी मनीं मात्र द्वेष दरवळे स्ववेदना सहन न होती दुसऱ्या देता हर्ष जाहला पाय खेचून मागे सारता विजयहर्ष आप गमावला ज्या मार्गी पद चालितो प्रतिकृती सोबत चाले समयचक्रहि साथ देई कालची क्रिया , आज भोगले -प्रियंका ढिवरे
Categories
अंतःकरणी काय वेगळे